मालमत्ता तारण कर्ज योजना
आपल्या अडचणींच्या काळात आपल्याला पैशांची गरज भासते हे आम्ही जाणतो. म्हणूनच मालमत्ता तारण कर्ज योजनेद्वारे आपण आपली मालमत्ता सुरक्षितपणे आमच्याकडे ठेवू शकता व त्यावर अल्प व्याजदरात व तत्काळ कर्ज मिळवू शकता.
याच कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या ‘श्री सिद्धीविनायक मल्टीस्टेट’ शाखेला भेट द्या किंवा कॉल करा.
इतर योजना
QR कोड वापरूया, प्रगतीकडे वाटचाल करूया.
अधिक माहितीसाठी आपली विश्वसनीय शाखा ‘श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेट’ला भेट द्या किंवा कॉल करा. सर्वोत्तम व सुरक्षित बँकिग सेवेचा लाभ घ्या.