आवर्त ठेव योजना
बऱ्याचदा आपल्याकडून बचत करण्याची सवय मोडून जाते. तुम्हांला प्रत्येक महिन्याला बचत करण्याची शिस्त ‘आवर्त ठेव योजने’मुळे लागेल. या योजनेमध्ये दर महिन्याला काही ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी या योजनेमध्ये गुंतवली तर काही कालावधीनंतर आपल्याला आपली रक्कम आणि यावर आकर्षक व्याज आपल्याला मिळते.
अधिक माहितीसाठी आपल्या ‘श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेट’ शाखेला भेट द्या किंवा कॉल करा.
इतर योजना
QR कोड वापरूया, प्रगतीकडे वाटचाल करूया.
अधिक माहितीसाठी आपली विश्वसनीय शाखा ‘श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेट’ला भेट द्या किंवा कॉल करा. सर्वोत्तम व सुरक्षित बँकिग सेवेचा लाभ घ्या.