मासिक ठेव योजना
आपण आयुष्यभर काम केल्यानंतर निवृत्ती आरामात आणि आनंदायी घालवण्याचं आपलं स्वप्नं असतं. यासाठी आपण ‘मासिक ठेव योनाने’चा लाभ घ्या. यामध्ये आपली रक्कम सुरक्षित राहते व आपल्याला प्रत्येक महिन्याला आकर्षक व्याजदर मिळतो. थोडक्यात तुम्हांला पेन्शन असल्यासारखे हे पैसे दर महिन्याला मिळतात.
अधिक माहितीसाठी आपल्या ‘श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेट’ शाखेला भेट द्या किंवा कॉल करा.
इतर योजना
QR कोड वापरूया, प्रगतीकडे वाटचाल करूया.
अधिक माहितीसाठी आपली विश्वसनीय शाखा ‘श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेट’ला भेट द्या किंवा कॉल करा. सर्वोत्तम व सुरक्षित बँकिग सेवेचा लाभ घ्या.