सिद्धिविनायक ठेव योजना
आपल्याला बऱ्याचवेळा पैसे गुंतवायचे असतात, पण ते जास्त कालावधीसाठी गुंतवायचे नसतात. काही महिन्यांकरिता आपण आपले पैसे ‘सिद्धिविनायक ठेव योजने’मध्ये अगदी सुरक्षितपणे गुंतवू शकता. आपल्याला आपल्या ठेवीवर आकर्षक व्याजही मिळेल आणि आपली ठेव सुरक्षितही राहील.
अधिक माहितीसाठी आपल्या ‘श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेट’ शाखेला भेट द्या किंवा कॉल करा.
इतर योजना
QR कोड वापरूया, प्रगतीकडे वाटचाल करूया.
अधिक माहितीसाठी आपली विश्वसनीय शाखा ‘श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेट’ला भेट द्या किंवा कॉल करा. सर्वोत्तम व सुरक्षित बँकिग सेवेचा लाभ घ्या.