सोने तारण कर्ज योजना
आपल्याला अचानक ओढवलेल्या संकटात पैशांची गरज भासते. अशा वेळी आपण जपून ठेवलेलं दागिने आपल्याला पैसे मिळवून देतील. आपले दागिने अतिशय सुरक्षित राहतील आणि आपली पैशांची गरजही पूर्ण होईल. कमीत कमी कागदपत्र व अल्प व्याजदरामध्ये या योजनेचा लाभ घ्या.
अधिक माहितीसाठी आपल्या ‘श्री सिद्धीविनायक मल्टीस्टेट’ शाखेला भेट द्या किंवा कॉल करा.
इतर योजना
QR कोड वापरूया, प्रगतीकडे वाटचाल करूया.
अधिक माहितीसाठी आपली विश्वसनीय शाखा ‘श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेट’ला भेट द्या किंवा कॉल करा. सर्वोत्तम व सुरक्षित बँकिग सेवेचा लाभ घ्या.